Download एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात? ते कसे केले जातात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi
निवडणुकीसाठीचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे झळकायला लागतात. विविध संस्थांनी केलेल्या या पाहण्यांच्या अंदाजात अनेकदा मोठी तफावत असते. तर प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरही एक्झिट पोल्सनी मांडलेले अंदाज चुकल्याचं लक्षात येतं. असं का होतं? एक्झिट पोल्स कसे करतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
Published on Tuesday, 26th November 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.