सोपी गोष्ट - डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

Download डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली पत्नी नवज्योत कौर कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाल्याचं जाहीर केलं. हे सगळं पत्नीने पाळलेल्या एका विशेष डाएटमुळे झालं, असा दावा सिद्धू यांनी केलाय. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

'आपल्या पत्नीची कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट सुरू होती, किमोथेरपी - रेडिएशन करण्यात आलं होतं, पण बायको वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं, पण डाएटच्या जोरावर तिचा स्टेज 4 कॅन्सर पूर्ण बरा झाला,' असा दावा सिद्धू यांनी केलाय. फक्त डाएटच्या जोरावर कॅन्सर बरा होऊ शकतो का? सिद्धू यांनी म्हटल्याप्रमाणे हळद, कडुनिंब, तुळशी हे कॅन्सरसाठी मारक ठरू शकतात का?

पाहा सोपी गोष्ट

रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर

Published on Tuesday, 26th November 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.