सोपी गोष्ट - भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

Download भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय. गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे.

भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर

Published on Monday, 16th December 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.