Download मुंबई शहरात फेरी बोटींसाठी काय नियम आहेत? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi
नीलकमल बोटीला अपघात झाला त्यावेळी बचावासाठीच्या कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, कोणीही लाईफजॅकेट घातलं नव्हतं, बोट बुडायला लागल्यावर जॅकेट्स घातली असं या अपघातातून बचावलेल्यांनी सांगितलंय.
बोटींच्या सुरक्षिततेसाठी काय नियम आहेत? त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची? पाहा, आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Thursday, 19th December 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.