Download EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News
दर महिन्याला पगारातून प्रॉव्हिडंट फंडची रक्कम कापली जाते. तितकीच रक्कम तुम्ही जिथे नोकरी करता ती कंपनी वा संस्थाही तुमच्या खात्यात भरत असते आणि त्यातून तुमच्या निवृत्तीच्या पेन्शनची तजवीज होते.
पेन्शनची ही रक्कम कशी मोजायची? EPF - म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? या EPFO चे नियम समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
Published on Saturday, 21st December 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.