Download पालकांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकणं किती सुरक्षित? सोपी गोष्ट
शेरेंटिग म्हणजे Share and Parenting ...मुलांबद्दलचे अपडेट्स, फोटो - व्हीडिओ सोशल मीडियाचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात शेअर करण्याची पालकांची सवय.
खरंतर हे शेअर करण्यामागे पालकांचा अगदी साधा - कौतुक - अभिमानाचा हेतू असतो...
पण मुलांच्या भविष्यावर त्यांच्या सोशल लाईफवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते...
कशी? नेमकी काय काळजी पालकांनी घ्यायला हवी? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
Published on Wednesday, 1st January 2025.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.