सोपी गोष्ट - पाँझी स्कीम्स : फसव्या योजनांमधल्या या 'धोक्याच्या घंटा' ओळखा | सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi

पाँझी स्कीम्स : फसव्या योजनांमधल्या या 'धोक्याच्या घंटा' ओळखा | सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi

Download पाँझी स्कीम्स : फसव्या योजनांमधल्या या 'धोक्याच्या घंटा' ओळखा | सोपी गोष्ट पॉडकास्ट BBC News Marathi

अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजुबाजूला आहेत...आणि यांना बळी पडल्याने लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो. या योजनांना पाँझी स्कीम्स म्हटलं जातं.   

या योजना काम कशा करतात... आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या...

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे

Published on Wednesday, 8th January 2025.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.