Download कैलास मानसरोवर यात्रा खरंच या वर्षी पुन्हा सुरू होणार? BBC News Marathi
2025 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार अशी घोषणा करण्यात आलीय. कैलास आणि मानसरोवराची मिळून यात्रा केली जाते. हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन धर्मांचे अनुयायी ही यात्रा पायी करतात. या यात्रेशी चीनचा काय संबंध? कैलास मानसरोवर यात्रेचं आणि भारत - चीन संबंधांचं एकमेकांशी काय नातं आहे? कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची भूमिका का महत्त्वाची आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : शरद बढे
Published on Wednesday, 29th January 2025.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.