सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : पनामा कालवा कुणाच्या मालकीचा आहे?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पनामा कालवा कुणाच्या मालकीचा आहे?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : पनामा कालवा कुणाच्या मालकीचा आहे?

चीनद्वारे पनामा कालव्याचं कामकाज चालवण्यात येत असून, पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत विधानं केली आहेत. पनामा कालव्यावरचा चीनचा प्रभाव ताबडतोब कमी करावा, असं अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनीही म्हटलंय.
आधुनिक तंत्रज्ञानाचं आश्चर्य मानला जाणारा हा पनामा कालवा कसा काम करतो?
पनामा कालवा नेमका कुठे आहे आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? आणि मुळात तो खरंच चीन चालवतंय का...

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे

Published on Tuesday, 4th February 2025.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.