सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?

अवकाशात जाण्याची - चंद्रावर जाण्याची स्पर्धा तर वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्वीपासून होतीच. पण आता स्पर्धा आहे ती लो-ऑर्बिट म्हणजे खालच्या कक्षेमध्ये फिरणारे कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी.

काय आहेत हे उपग्रह? आणि ते खालच्या कक्षेत असल्याचा फायदा काय आहे?

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे

Published on Tuesday, 11th February 2025.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.