सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारत पाकिस्तानमध्ये पाणी वाहून जाण्यापासून रोखू शकेल का

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारत पाकिस्तानमध्ये पाणी वाहून जाण्यापासून रोखू शकेल का

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारत पाकिस्तानमध्ये पाणी वाहून जाण्यापासून रोखू शकेल का

भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती दिलीय. भारताने हा पाणी वाटप करार स्थगित करण्याची घोषित केल्यावर त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानला सिंधु नदीमधून पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असं जल शक्ती मंत्री सी आर. पाटील यांनी म्हटलंय. पण खरंच भारत अशाप्रकारे पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? त्यासाठीच्या पायाभूत सुविधा भारताकडे आहेत का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर

Published on Wednesday, 30th April 2025.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.