सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : जातनिहाय जनगणनेमुळे 50% ची आरक्षण मर्यादा वाढेल का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : जातनिहाय जनगणनेमुळे 50% ची आरक्षण मर्यादा वाढेल का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : जातनिहाय जनगणनेमुळे 50% ची आरक्षण मर्यादा वाढेल का?

भारतात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती.
जातनिहाय जनगणना म्हणजे काय? नेहमीच्या जनगणेनेपेक्षा ती वेगळी कशी असते? आणि मुळात या जातीनिहाय जनगणनेमधून काय साध्य होऊ शकतं.... म्हणजे सध्या आरक्षणावर असलेली 50% मर्यादा यामुळे वाढू शकते का?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट

रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले

Published on Thursday, 1st May 2025.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.