सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : या प्रकल्पातून कृत्रिम माणूस तयार करता येईल?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : या प्रकल्पातून कृत्रिम माणूस तयार करता येईल?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : या प्रकल्पातून कृत्रिम माणूस तयार करता येईल?

महिन्याभरापूर्वी अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी जेनेटिक डिसॉर्डर असणाऱ्या एका बाळावर उपचार केले...कसे..तर या बाळाच्या शरीरातला बिघाड असणारा DNA त्यांनी - rewrite केला...एक विशिष्ट Gene Editing Therapy वापरली... जगात पहिल्यांदाच असं झालं... पण याही पुढे जाऊन समजा असा संपूर्ण DNA च निर्माण करता आला तर... म्हणजे कृत्रिमरित्या मानवी आयुष्य तयार करता आलं तर... या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालंय...काय आहे हा प्रयोग...आणि त्यावरचे आक्षेप काय आहेत.. समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये...

रिपोर्ट : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : अरविंद पारेकर

Published on Saturday, 5th July 2025.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.